सकाळी 7 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचे अपडेट
राज ठाकरे ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, जाणून घ्या आणखी दिवसभरात कोणत्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत…
वर्षा बांगला येथे निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर शिंदे फडणवीस यांच्यात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. धनुष्य बाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे आणि शिंदे गटाला लेखी उत्तर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटालाच मिळणार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासह आज पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहे. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यासह आणखी जाणून घ्या दिवसभरात मोठ्या घडामोडी घडणार आहेत…
Published on: Jan 21, 2023 07:53 AM
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
