VIDEO : 25 Fast News | 12 .30 AM | 25 महत्वाच्या बातम्या | 11 June 2022
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केले आहे. देवेंद्र फडणवीसांची चाल तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्हाला स्वत: ला दुरूस्त करावे लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. असा थेट सल्ला गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेलाच देत घरचा आहेर दिल्याने आर्श्चय व्यक्त केले जाते आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केले आहे. देवेंद्र फडणवीसांची चाल तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्हाला स्वत: ला दुरूस्त करावे लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. असा थेट सल्ला गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेलाच देत घरचा आहेर दिल्याने आर्श्चय व्यक्त केले जाते आहे. गुलाबराव पाटील हे सर्व नाशिक येथे बोलत होते. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवाबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वालाच गंभीरतेने विचार करण्याचा सल्ला दिलाये. ते म्हणाले, की मनात नव्हता असा निकाल आला आहे. व्हीप असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र 10 लोकांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या चालीत यशस्वी झाले, असा थेट आरोपच त्यांनी केलायं.
Published on: Jun 11, 2022 01:58 PM
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....

