36 जिल्हे 72 बातम्या |

गडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे आजूबाजूच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातवरण पसरलं आहे.

36 जिल्हे 72 बातम्या |

1) पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2) गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले.

3) गडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे आजूबाजूच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातवरण पसरलं आहे.

4) पपईला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने ट्रॅक्टरने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली आहे. नाशिकमधील येवला तालुक्यात ही घटना घडली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI