VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 October 2021

अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.

अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI