AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 21 October 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 21 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 12:31 PM
Share

पुणे वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या स्कूटरवर कारवाई करण्यात येत होती. मात्र व्हिडीओ शूट करत असल्याचं पाहून पोलिसाने काढता पाय घेतला. पुण्यात संबंधित महिला दुचाकीस्वार पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती.

पुणे वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या स्कूटरवर कारवाई करण्यात येत होती. मात्र व्हिडीओ शूट करत असल्याचं पाहून पोलिसाने काढता पाय घेतला. पुण्यात संबंधित महिला दुचाकीस्वार पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती. ती आपल्या स्कूटरवर बसलेली असतानाच तिच्यावर कारवाई करण्यात येत होती. एका पत्रकाराने या प्रकाराचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली. अखेर व्हिडीओ काढत असल्याचे पाहून कारवाई न करता ट्रॅफिक पोलीस निघून गेले.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या