4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1) आता इथे राम नाही, असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी बघू, पंकजा मुंडे यांचं मोठे वक्तव्य 2) मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते, पंकजा मुंडे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष वार 3) भाजप बहुजनविरोधी पक्ष, बहुजनांचा चेहरा वापरून नंतर बाजूला केलं जातं, पंकजा […]
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) आता इथे राम नाही, असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी बघू, पंकजा मुंडे यांचं मोठे वक्तव्य
2) मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते, पंकजा मुंडे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष वार
3) भाजप बहुजनविरोधी पक्ष, बहुजनांचा चेहरा वापरून नंतर बाजूला केलं जातं, पंकजा मुडेंच्या नाराजीवरुन पटोलेंची भाजपवर टीका
4) जमीन व्यवहारासंबधी खडसेंना क्लीन चिट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब, सूत्रांची माहिती
5) चुकीचं बोललं नाही, माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं, पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे माझं काम, नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
Published on: Jul 13, 2021 06:23 PM
Latest Videos
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

