4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाणार, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिपळूनमध्ये घेतला नुकसानीचा आढावा
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाणार, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिपळूनमध्ये घेतला नुकसानीचा आढावा
2) सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, पण कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमध्ये आश्वासन
3) काहीही करा आमदार खासदारांचा पगार फिरवा, पण आम्हाला मदत करा, मुख्यमंत्र्यांपुढे व्यथा मांडताना चिपळूणकरांच्या अश्रूंचा बांध फुटला
4) राज्यात मुख्यमंत्री प्रशासनच नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका
5) कोकणातील परिस्थिती अतिशय भीषण सध्या कोणत्याही निकषांशिवाय तत्काळ मदत द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

