हरियाणा करनालमध्ये चार संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात
हरियाणातील (Hariyana) करनाल (Karnaal) मधून चार संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. तसेच चार जणांकडून पोलिसांनी हत्यार हस्तगत केली आहेत.
हरियाणातील (Hariyana) करनाल (Karnaal) मधून चार संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. तसेच चार जणांकडून पोलिसांनी हत्यार हस्तगत केली आहेत. ते पंजाबमधून दिल्लीत प्रवास करत होते. त्यांना संशयित दहशतवादी म्हणून ताब्यात घेतलं आहे. हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळ्यांसह अनेक स्फोटक वस्तू मिळाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेली एक पावडर आरडीएक्स असू शकते अशी शंका आहे.
Published on: May 05, 2022 03:13 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

