Jalgaon | 7 वर्षांचा चिमुकला तीतूर नदीकिनारी अडकला, दोराच्या सहाय्याने तरुणांनी वाचवले प्राण
अतिवृष्टी मुळे चाळीसगाव शहरात महापुराने थैमान घातले होते डोंगरी नदी पात्रात ट्रूक मध्ये झोपलेला नवाज कलिम अली (7) हा पूर आल्याने जीव वाचवण्यासाठी केबिनवर जाऊन बसला त्याला रेसक्यू करून लोकांनी काढलं तर सुदरबाई कोष्टी (82)घरात झोपल्या घरात डोक्याबरोबर पाणी झाले त्यांना देखील लोकांनी मोठया शिताफीने बाहेर काढलं.

चाळीसगाव शहरात नवाज कलीम अली हा अवघ्या 7 वर्षाचा चिमुकला तितुर नदीकिनारी उभ्या केलेल्या एका ट्रकमध्ये सोमवारी रात्रि झोपी गेला.. मात्र मंगळवारी पहाटे नदीला महापूर आला आणि त्यात तो अडकला. हे बघताच दोन तरुणांनी दोराच्या सहाय्याने त्याला बाहेर काढ़ण्याचे प्रयत्न सुरु केले आणि यातिल एकाने अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून नवाजला सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढ़ले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ