मुंब्र्यात कंटेनरमध्ये उभारली शिंदे गटाची शाखा, उद्धव यांना एकप्रकारे आव्हान कसं

या शाखेमध्ये गैर व्यवहार होत होता तसेच ही शाखा जीर्ण झाली होती या कारणास्तव ही शाखा तोडण्याचं काम आम्ही हाती घेतल आहे मात्र पुनर्बांधणी देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करणार आहोत असे माजी नगरसेवक राजन किणे यांनी सांगितले.

मुंब्र्यात कंटेनरमध्ये उभारली शिंदे गटाची शाखा, उद्धव यांना एकप्रकारे आव्हान कसं
| Updated on: Nov 08, 2023 | 10:50 PM

ठाणे | 8 नोव्हेंबर 2023 : मुंब्रा येथील शिवसेना शाखा बुलडोजरच्या सहाय्याने तोडण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनी या शाखेबाबत ट्विट केले. येत्या 11 तारखेला सायंकाळी चार वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या शाखेकडे येणार आणि जनतेला भेट देणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं. मात्री त्यापूर्वीच शिंदे गटाने मोठी खेळी खेळली. एका दिवसात पाडलेल्या शाखेच्या ठिकाणी सपाटीकरण करत शिंदे गटाने कंटेनर रूम उभारत शाखा उभी केली. या शाखेवर शिवसेना शिंदे गटाचा बॅनर लावण्यात आला आहे. हे उद्धव यांना एक प्रकारे आव्हान देण्यात आले असे आम्हाला वाटत नाही. उद्धव ठाकरे येतील का ही शंका आहे. कारण, संजय राऊत हा फेकू माणूस आहे. जरी ते आले तरी त्यांचे जे शिल्लक माणसे आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या. ज्या त्यांनी इतक्या वर्षांत केल्या नाहीत असा टोला माजी नगरसेवक राजन किणे यांनी लगावला.

Follow us
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.