Chandrashekhar Bawankule | मविआ सरकारमधला एक गट ओबीसी आरक्षणाच्या विरोधात : चंद्रशेखर बावनकुळे

‘महाविकास आघाडी सरकारमधला एक गट ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे सरकार न्यायालयात योग्य भुमिका मांडत नाही. सरकारमधील ओबीसी विरोधी गटाला ओबीसीच्या जागी, धनाड्य उमेदवारांना तिकीट द्यायची आहे, लवकरंच या ओबीसी विरोधी गटाबाबत गोप्यस्फोट करणार, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘महाविकास आघाडी सरकारमधला एक गट ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे सरकार न्यायालयात योग्य भुमिका मांडत नाही. सरकारमधील ओबीसी विरोधी गटाला ओबीसीच्या जागी, धनाड्य उमेदवारांना तिकीट द्यायची आहे, लवकरंच या ओबीसी विरोधी गटाबाबत गोप्यस्फोट करणार, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. न्यायालयात भुमिका मांडताना सरकार कमी पडत असल्याचं नाना पटोले यांनीही मान्य केलंय, त्यामुळे ते खरं बोलल्यामुळे नाना पटोले यांचं अभिनंदन करतो, असंही बावनकुळे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI