समृद्धी महामार्गावरील बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर साकारली अजिंठा लेणींची प्रतिकृती

अत्यंत सुबक , कोरीव आकर्षक अश्या पद्धतीचे काम या प्रवेश द्वारावर करण्यात आले आहे.   विविध शिल्प, बुद्धचित्र याचे रेखाटन केले आहे. समृद्धी महार्गाकडून याप्रकारे वारसा जपण्याचे काम सुरु आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Aug 16, 2022 | 4:29 PM

औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad )जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर अजिंठा लेणींची (Ajanta Caves)प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मराठवाड्यातील समृद्धी महामार्गाचा हा पहिला बोगदा आहे. बोगद्याच्या प्रवेश द्वारावर ही प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. पिंपळदरी येथे बोगदा आहे. या मार्गावर एकूण दोन बोगदे असून यातून दुहेरी वाहतूक होणार आहे . अत्यंत सुबक , कोरीव आकर्षक अश्या पद्धतीचे काम या प्रवेश द्वारावर करण्यात आले आहे.   विविध शिल्प, बुद्धचित्र याचे रेखाटन केले आहे. समृद्धी महार्गाकडून याप्रकारे वारसा जपण्याचे काम सुरु आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें