महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर; अब्दुल सत्तार यांनी कोणत्या नेत्यावर केलेय ही घणाघाती टीका

महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर असून. तो एकटा जीव सदाशीव असल्याचं सत्तार म्हणालेत

वनिता कांबळे

|

Sep 30, 2022 | 12:03 AM

मुंबई :  मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी  महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर असून. तो एकटा जीव सदाशीव असल्याचं सत्तार म्हणालेत. अब्दुल सत्तारांनी नाव न घेता अजित पवारांवर ही घणाघाती टीका केली आहे.

सकाळी सात ते रात्री 10 पर्यंत असायचे पण आम्हाला आमचे मुख्यमंत्री पाहायला मिळाले नाहीत. जरी मिळायचे तरी किती वाजले म्हणून टाईम बघायचे अशी टीका सत्तारांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें