Samruddhi Highway Accident : सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना ‘समृद्धी’वर भीषण अपघात, ट्रक अन् बसची कशामुळं झाली धडक?

VIDEO | बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आलीये. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 23 प्रवाशी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळतेय

Samruddhi Highway Accident : सैलानी बाबांचं दर्शन घेऊन परतत असताना ‘समृद्धी’वर भीषण अपघात, ट्रक अन् बसची कशामुळं झाली धडक?
| Updated on: Oct 15, 2023 | 11:17 AM

छत्रपती संभाजीनगर, १५ ऑक्टोबर २०२३ | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. समृद्धी महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक प्रवाशांवर जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व प्रवासी बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन येत होते. तेथून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. तर आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडून सांगितले जात आहे. नाशिकमधील काही भाविक बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या दर्गा येथे दर्शनासाठी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खासगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. सर्व प्रवासी बुलढाण्याहून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला.

Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.