मुंब्र्यातील ‘ती’ शाखा धर्मवीर आनंद दिघे यांनी बांधलेली, शिंदे गटाच्या शिवसेनेचा दावा काय?
मुंब्र्यातील शाखा तोडल्यानंतर आता ऐन दिवाळीत ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण चांगलंच तापलं आहे. तर मुंब्र्यातील 'त्या' शाखेवरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात रंगला सामना, बघा कोणी काय केला आरोप-प्रत्यारोप?
मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा ही आनंद दिघे यांनी बांधलेली शाखा आहे, असा दावा शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचा दावा कोर्टातही टिकणार नाही, आम्ही तुम्हाला कोर्टातही मात देऊ असं म्हणत नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. यासह एका शाखेसाठी तुम्हाला मुंब्रात यावं लागलं हीच खरी शोकांतिका आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. अशा शाखा कोण बांधत आहेत. तर मुख्यमंत्र्याचा पक्ष बांधत आहेत. तुम्ही अवैध बांधकामाला समर्थन देत आहात. हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाही. हे प्रकरण कोर्टात जाणार. सगळे फोटो पुढे येतील प्रशासन गृहित धरणार पण कोर्ट घेणार नाही ना? असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारे भारतीय

रणबीर कपूर सोबत इंटीमेट सीन देऊन रातोरात नॅशनल क्रश बनली ही अभिनेत्री

ही 5 लक्षणे दिसताच समजून घ्या तुम्हाला लागले स्मार्टफोनचे व्यसन

बीसीसीआय निवड समितीवर जडेजा भडकला, नक्की कारण काय?

एक नंबर दिसतेस साडीत, सोनाली कुलकर्णीचा दिलखेच अंदाज

IND vs SA | टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका खेळाडूंच्या वेतनात किती फरक?
Latest Videos