vinayak Mete: तांत्रिक बाबींचा विचार करून दोषींवर कारवाई होणार – एसपी अशोक दुधे

अपघात नेमकं कसा झाला याच्या तपासास सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्यासळोत तपासासाठी पथक तयार केली आहे. या सगळ्याचा सखोल तपास सुरु केल्याची माहिती दिली आहे. तपासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आम्ही रेकॉर्डवर घेतल्या असल्याची माहिती रायगडचे पोलीस अशोक दुधे यांनी दिली आहे

vinayak Mete: तांत्रिक बाबींचा विचार करून दोषींवर कारवाई होणार - एसपी अशोक दुधे
| Updated on: Aug 14, 2022 | 3:29 PM

रायगड – शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे (vinayak Mete) यांचे आज खोपोलीजवळ झालेल्या अपघात दुःखद निधन (Deaath)झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पोलिसांनी तपास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तांत्रिक बाबींचा तपासकरुन आम्ही दोषींनावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी(Police) दिली आहे.   अपघात नेमकं कसा झाला याच्या तपासास सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्यासळोत तपासासाठी पथक तयार केली आहे. या सगळ्याचा सखोल तपास सुरु केल्याची माहिती दिली आहे. तपासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आम्ही रेकॉर्डवर घेतल्या असल्याची माहिती रायगडचे पोलीस अशोक दुधे यांनी दिली आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.