Sonu Sood | आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद मीडिया समोर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 20, 2021 | 9:23 PM

आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद आज पहिल्यांदाच मीडियासमोर आला. आपण आपलं काम करतच राहणार, असं सोनू सूद यावेळी म्हणाला. माझ्यासाठी काम हे महत्त्वाचं आहे, असं देखील तो यावेळी म्हणाला.

आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद आज पहिल्यांदाच मीडियासमोर आला. आपण आपलं काम करतच राहणार, असं सोनू सूद यावेळी म्हणाला. माझ्यासाठी काम हे महत्त्वाचं आहे. रुग्णालय उघडण्याची माझी इच्छा आहे. ती इच्छा मी पूर्ण करणार, असंही सोनू सूद यावेळी म्हणाला. आयकर विभागाने सलग दोन दिवस सोनू सूदच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी आयकर विभागाने त्याच्या मालमत्तेचा हिशोभ घेतला होता. यावेळी आयकर विभागाच्या हाती बरीच माहिती लागली होती. सोनूच्या अकाउंटमध्ये परदेशी फंडींग असल्याचं आयकर विभागाने सांगितलं होतं.

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI