Video : 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं- आदित्य ठाकरे
मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. तसंच 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत. तिथे बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा […]
मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. तसंच 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत. तिथे बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. तसंच सुहास कांदेंच्या विधानांनाही प्रत्युत्तर दिलंय.
Published on: Jul 22, 2022 02:35 PM
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

