Aditya Thackeray : ‘मी त्यांच्याकडे पाहातच नाही !’, आदित्य ठाकरेंचा टोला
युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा आज केली. आपण लवकरच अयोध्येत दर्शनासाठी जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा आज केली. आपण लवकरच अयोध्येत दर्शनासाठी जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनाही आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय.
हनुमान चालीसा पठणावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचणारच असा निर्धारच राणा दाम्पत्याने जाहीर केलाय. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता मी त्यांच्याकडे पाहतही नाही, असा टोला लगावलाय.
Published on: Apr 16, 2022 06:51 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

