तालिबान विरोधात अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचा एल्गार, कोण आहेत सालेह?
तालिबान एक-एक करत प्रांत काबिज करत होता. त्याचवेळी अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. अमरुल्लाह सालेह यांच्याविषयी माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
“आमच्या इतिहासात अशी घटना नाही आणि नसेल, पाकिस्तान ट्विटर हल्लेखोरांनो, तालिबान आणि दहशतवादी मिळूनही तुम्ही या घटनेच्या जखमा बऱ्या करु शकत नाहीत. इतर मार्ग शोधा”, असं ट्विट अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबान विरोधात उघड बोलणारे अमरुल्लाह सालेह यांनी केलं आहे. त्यांनी 21 जुलैला ट्विट केलं होतं. त्यावेळी तालिबान एक-एक करत प्रांत काबिज करत होता. त्याचवेळी त्यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. अमरुल्लाह सालेह यांच्याविषयी माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

