Marathi News » Videos » After two and a half years BJP Shiv Sena workers celebrated together
अडीच वर्षांनी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तब्बल अडीच वर्षांनी एकत्र पाहायला मिळाले. बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थकांनी नांदेड येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला केला. कल्याणकर यांच्या समर्थकांनी एक मराठा मुख्यमंत्री मिळाल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी ढोल ताशा वाजवत एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. […]
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तब्बल अडीच वर्षांनी एकत्र पाहायला मिळाले. बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थकांनी नांदेड येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला केला. कल्याणकर यांच्या समर्थकांनी एक मराठा मुख्यमंत्री मिळाल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी ढोल ताशा वाजवत एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेले सस्पेन्स काही संपलेले आहे. शिंदे यांच्या शपथविधीनंतर बंडखोर आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.