AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | माईक,चिठ्ठी नंतर कॅबिनेटच्या निर्णयावरुन अजित पवार यांचे शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे

Special Report | माईक,चिठ्ठी नंतर कॅबिनेटच्या निर्णयावरुन अजित पवार यांचे शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे

vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 16, 2022 | 10:59 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) आणि विरोधी पक्ष नेते अजित पवारांमध्ये(Ajit Pawar) शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) आणि विरोधी पक्ष नेते अजित पवारांमध्ये(Ajit Pawar) शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. नगराध्यक्ष आणि सरपंच निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस यांनी घेतला आहे. त्याला अजित पवार यांनी तीव्र विरोध केला आहे. नगराध्यक्ष जर जनतेतून निवडतात मग मुख्यमंत्री का नाही असं सवालच अजित पवारांनी केला आहे.

Published on: Jul 16, 2022 10:59 PM
Follow Us