AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar | त्या काळ्या दिवशी मी अजितदादांच्या नंबरवर... रोहित पवार यांचं काळीज पिळवटून टाकणारं ट्विट

Rohit Pawar | त्या काळ्या दिवशी मी अजितदादांच्या नंबरवर… रोहित पवार यांचं काळीज पिळवटून टाकणारं ट्विट

| Updated on: Feb 28, 2026 | 11:09 AM
Share

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांचे विमान लँडिंग करत असताना कोसळले. विमान खाली पडताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली. या भीषण अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांवर दुःखाचा मोठा आघात झाला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांचे विमान लँडिंग करत असताना कोसळले. विमान खाली पडताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली. या भीषण अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांवर दुःखाचा मोठा आघात झाला.
आज या घटनेला एक महिना पूर्ण झाला असला तरी अजूनही अनेकांना हा धक्का पचवता आलेला नाही. अजित पवार यांचे पुतणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हेही भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर लिहिले की, “जे घडले ते अजूनही वाईट स्वप्न वाटते. त्या काळ्या दिवशी मी अजितदादांच्या नंबरवर फोन केला, पण कॉल उचलला गेला नाही आणि त्यांचा नेहमीचा आवाजही ऐकू आला नाही… खूप वेदनादायक आहे.” काकांच्या निधनामुळे रोहित पवार खूप दुःखी आहेत. तसेच हा अपघात होता की घातपात, याचा ते सखोल तपास त्यांच्याकडून सुरू आहे.

Published on: Feb 28, 2026 11:06 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या