Special Report | आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज, अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
Special Report | आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज, अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
मुंबई : पुण्यात काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार संपर्कात नाहीयेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर असे आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांवर थेट निशाणा साधला. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट..
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
