शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या, हतबल शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल
शेतकऱ्यांना (Farmer) गांजा (Ganja) लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे (CMO) केलीय.
शेतकऱ्यांना (Farmer) गांजा (Ganja) लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे (CMO) केलीय. नायगांव तालुक्यातील शेळगांव इथल्या अविनाश अनेराये या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ईमेल पाठवत ही मागणी केलीय. कोरोना, अतिवृष्टी आणि थंडीच्या कडाक्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याचे आर्थिक उत्पन्न घटलंय, त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे शेतकऱ्याने सांगितलंय.
Published on: Jan 31, 2022 10:23 AM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

