मुंबईत आज पुन्हा धुरकट वातावरण, पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट
मुंबईत (Mumbai)थंडीचा जोर आजही कायम आहे, तापमान (Weather Forcast) १९ अंश सेलस इतकं नोंद झालं. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे.
मुंबईत (Mumbai)थंडीचा जोर आजही कायम आहे, तापमान (Weather Forcast) १९ अंश सेलस इतकं नोंद झालं. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे.हवेचा गुणवत्ता निर्देशांक १७० वर पोचलाय. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाची (Rain)शक्याता हवामान खात्याने दर्शवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष््र या ठिकाणी शित लहर येणार आहे. तापमान ८ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
Published on: Jan 31, 2022 09:42 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

