अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
एकंदरीतच आजपासून या उत्सवाला सुरुवात झालेली असताना भक्तांनी आता मोठ्या गर्दीत दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे आता गणेश भक्तांसाठी हा अंधेरीच्या राजाचं दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. एकंदरीतच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गणेश उत्सवाला राज्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून मुंबईतील श्रींची दर्शनालाही आता सुरुवात झाली आहे. मुंबईत गणेश उत्सवाला एक आगळेवेगळे महत्व आहे. त्याचप्रमाणे जो अंधेरीचा राजा म्हणून ओळखला जातो त्या श्रींच्या दर्शनालाही आता भक्तांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जो अंधेरीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशाचीही भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठपणा करण्यात आली आहे. भव्य आणि सुंदर अशी मुर्तीची प्राणप्रतिष्ठपणा करण्यात आली आहे. या अंधेरीच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून गणेश भक्ता मंडळामध्ये प्रसिद्ध आहे. एकंदरीतच आजपासून या उत्सवाला सुरुवात झालेली असताना भक्तांनी आता मोठ्या गर्दीत दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे आता गणेश भक्तांसाठी हा अंधेरीच्या राजाचं दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. एकंदरीतच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

