AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ

Anjali Damania : राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ

| Updated on: Apr 22, 2025 | 10:30 AM
Share

Anjali Damania Tweet On Raj Ghanvat : राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करून खळबळजनक आरोप केलेले आहेत.

राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करून मोठा दावा केला आहे. मनाली घनवट यांचा मृत्यू नाही तर आत्महत्या असल्याचं जवळच्या काही लोकांचं म्हणण असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. राज घनवट हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे असल्याचं सुद्धा या ट्विटमधून अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे. इतकंच नाही तर राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लातल्याचाही आरोप दमानिया यांनी केला आहे.

Published on: Apr 22, 2025 10:30 AM