Appa Paradkar | ‘तीन बुटक्यांनी मला आव्हान देऊ नये, प्रचारासाठी Ratnagiriमध्ये फिरून दाखवावं’
शिवसेना (Shivdena) कशी वाढवायची, कसा प्रचार करायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले आहे. 93च्या दंगलीत मुंबईकरांना कुणी वाचवले, हे सगळ्यांनी पाहिले आहे, असे शिवसेना नेते अप्पा पराडकर (Appa Paradkar) म्हणाले.
शिवसेना (Shivdena) कशी वाढवायची, कसा प्रचार करायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले आहे. 93च्या दंगलीत मुंबईकरांना कुणी वाचवले, हे सगळ्यांनी पाहिले आहे, असे शिवसेना नेते अप्पा पराडकर (Appa Paradkar) म्हणाले. मला पाहून वाटते का, की शिवसेनेला गंज लागला असेल, आम्ही आहे ना, पक्षाचे काम करतोय. आम्ही धार कमी करू देणार नाही, धार वाढतच राहील. माझं आव्हान आहे राणे कुटुंबाला प्रचारासाठी बाहेर फिरून दाखवा रत्नागिरीत, असे ते म्हणाले. राणे कुटुंबातील तीन बुटके जे इतरांना आव्हान देतात, त्यांनी मला आव्हान द्यावे कुठे आणि कधी यायचे ते… मग दाखवतो त्यांना, असा इशारा यावेळी अप्पा पराडकर यांनी नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांना दिला आहे.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

