Shivsena Ubt | ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही? सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर मोठ्या घडामोडींना वेग
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेते आणि संपर्क नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार लढवू नये, असा सल्ला चर्चेत आहे. सद्याच्या परिस्थितीत, या विषयावर ठाकरे गटाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून ही भूमिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
Published on: Apr 04, 2026 01:35 PM
Follow Us
Latest Videos
जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना
मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस....
आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना....
राज्यभरात थैमान घालणाऱ्या पावसाचा आमदार निवासाला मोठा फटका, थेट...

