AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही चिन्ह गोठवलं असेल पण आमचं रक्त पेटवलंत

“तुम्ही चिन्ह गोठवलं असेल पण आमचं रक्त पेटवलंत”

| Updated on: Oct 09, 2022 | 3:43 PM
Share

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काल गोठवलं. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहे.

मुंबई : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काल गोठवलं. त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर भाष्य केलंय. “तुम्ही चिन्ह गोठवलं असेल पण आमचं रक्त पेटवलंत”, असं अरविंद सावंत म्हणालेत. शिंदेगट (Eknath Shinde) केवळ पाठीत खंजीर खुपसून गेला नाही. तर त्यांना पक्ष गिळंकृत करायचा होता, असंही सावंत (Arvinde Sawant) म्हणालेत.

Published on: Oct 09, 2022 03:43 PM