Aryan Khan Walks out of Jail | आर्यन खान तुरुंगाबाहेर, ‘मन्नत’कडे रवाना

आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.

Aryan Khan Walks out of Jail | आर्यन खान तुरुंगाबाहेर, 'मन्नत'कडे रवाना
| Updated on: Oct 30, 2021 | 12:55 PM

मुंबई: आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. थोड्याच वेळात या दोघांचेही वकील कोर्टात पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतील. त्यानंतर या दोघांची तुरुंगातून सुटका होईल. मात्र, या दोघांची आजच सुटका होणार की त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा यांच्या जामीन प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. अरबाजचे वडील अस्लम मर्चंट हे आपले वकील आणि जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहचले आहेत. मुनमुन धमेचाचे वकील रवी सिग आणि तिचा भाऊ प्रिन्स हे सुद्धा जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहोचले आहेत. अरबाज आणि मुनमुन यांनाही एक लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे. दोघांसाठी प्रत्येकी सात जण जामीनदार म्हणून राहणार आहेत.

Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.