Ashadhi Ekadashi 2021 | आषाढी एकादशीवर कोरोनाच सावटं; चंद्रभागा नदी किनारी शुकशुकाट
दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला चंद्रभागा नदीच्या तिरावर भक्तांचा महापूर येत असतो. त्यामुळे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती निशुल्क सेवा याठिकाणी देते. मात्र, यावर्षी चंद्रभागा नदीच्या पात्रात पुराचे पाणी असले तरी कोरोनामुळे भक्तांचा पूर आटला आहे. चंद्रभागा स्नानासाठी तिरावर वारकरीच नाहीत. दरवर्षी मैलांचा प्रवास करुन वारकरी येथे स्नानासाठी येत असतात. पण, यंदा कोरोनामुळे त्याची परवानगी नाही. त्यामुळे चंद्रभागेचा काठ यावर्षी सुनासुना दिसतोय.

Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...