वांद्रे येथील कोट्यवधी किंमतीची जागा कवडीमोल भावात विकली, आशिष शेलारांचा गंभीर आरोप!
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) बांद्रा पश्चिम भागातील पंचतारांकित जागा रुस्तुमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) बांद्रा पश्चिम भागातील पंचतारांकित जागा रुस्तुमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे. बांद्रा येथील ऐतिहासिक वारसा समजली कोट्यवधी किंमतीची जागा विकासकाला (Rustumji Developers) कमी किंमतीत विकण्याची परवानगी महसूल विभागाने, धर्मादाय आयुक्तांनी दिलीच कशी? यामागे कोणत्या मंत्र्यांचे लागेबांधे आहेत, याचा तपास लागला पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
Published on: May 05, 2022 02:43 PM
Follow Us
Latest Videos
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....

