VIDEO : Mohit Kamboj यांच्यावर भ्याड हल्ला, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ- Ashish Shelar

मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्लावर आशिष शेलार म्हणाले की, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. 

VIDEO : Mohit Kamboj यांच्यावर भ्याड हल्ला, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ- Ashish Shelar
| Updated on: Apr 23, 2022 | 1:59 PM

मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्लावर आशिष शेलार म्हणाले की, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि भाजपवर टीका केली आहे. आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लावाच. आताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Follow us
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.