देवेंद्रभाऊ,तुम्ही अॅडजस्ट करून घेतलं तर मविआ सरकार अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण
देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.
देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. भास्कररराव खातगावकर यांनी चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने त्याला उत्तर देत फडवणीस यांना उद्देश्यून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडवणीस माझे शेजारी, भिंतच आडवी, पण मॅच फिक्सिंग होत नाही. शेजारी आहोत, लोकांनी कान भरू नये आम्ही नेहमी बोलत असतो, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

