Ashok kharat | बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35… धक्कादायक माहिती समोर
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणारा अशोक खरात याने अनेक व्यावसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवले होते. अलीकडेच त्याच्या सातव्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

भोंदू खरातने अघोरी प्रथांद्वारे अनेकांना लुबाडले होते. हे प्रकार करण्यासाठी तो अनेक वस्तू वापरत असे. दरम्यान, तो लोकांना बनावट अंगठ्या देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचा. खरात या अंगठ्या ५००० रुपयांना बनवायचा आणि लोकांना लाखो रुपयांमध्ये विकायचा. इतकेच नाही, तर या गुन्ह्याच्या तपासात भोंदूच्या कार्यालयात महिलेच्या नावावर असलेले धनादेशही सापडले आहेत.
ही सर्व माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या संदर्भातील सखोल तपास करत असून आणखी गंभीर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर
काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगलं...
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर....