Aurangabad | गाडीची दुचाकीला धडक, ताफा थांबवून ओवैसेंनी केली विचारपूस, पहा VIDEO

एरवी आक्रमक विचारसरणी आणि जहाल वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसींमधील माणुसकीचं दर्शन घडल्याची चर्चा आज औरंगाबादकरांमध्ये दिसून आली.

Aurangabad | गाडीची दुचाकीला धडक, ताफा थांबवून ओवैसेंनी केली विचारपूस, पहा VIDEO
| Updated on: May 12, 2022 | 5:09 PM

औरंगाबादः औरंगाबादेत आज एमआयएमचे आक्रमक नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांचा दौरा आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचे लहान बंधू असलेले अकबरुद्दीन ओवैसी हेदेखील त्यांच्या जहाल वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. एमआयएमची (MIM) कट्टर विचारसरणी त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येते. औरंगाबादेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत मनसेने जे वातावरण निर्माण केलं आहे, त्या पार्श्वभूमीवर अकबरुद्दीन ओवैसी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र या आक्रमक नेत्याच्या वागणुकीत आज माणुसकीचं दर्शनही झालं. अकबरुद्दीन ओवैसींनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादमधील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुल्ताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबच्या कबरीला भेट दिली. त्यानंतर शहरात परतीच्या वाटेवर असताना पडेगाव परिसरात अकबरुद्दीन ओवैसींच्या गाडीची एका दुचाकीशी धडक बसली. हे पाहून अकबरुद्दीन ओवैसी गाडीच्या खाली उतरले. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते दुचाकीस्वारापर्यंत पोहोचले. स्वतःहून त्यांनी दुचाकी चालकाची विचारपूस केली.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.