Mumbai Fatkar Morcha | भाजपचा शिवसेना भवनासमोर ‘फटकार मोर्चा’ ,पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज
शिवसेना भवनाबाहेर भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा थांबवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना उपस्थित कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा प्रकरणावरुन भाजपा आणि शिवसेना मुंबईतील सेना भवनाबाहेर आमने-सामने आले. यावेळी होणारा राडा टाळण्यासाटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे परिस्थिती पाहता पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकड केली. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक दिसून येत होत्या.
Latest Videos
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

