VIDEO : Azadi Ka Amrit Mahotsav | PM Modi | महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग

आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातोयं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील देशाच्या कानाकोपऱ्यात केले जातंय. महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग होणार आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 03, 2022 | 3:37 PM

आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातोयं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील देशाच्या कानाकोपऱ्यात केले जातंय. महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग होणार आहे. विशेष म्हणजे ही सायकल रॅली आता महाराष्ट्रातून निघणार असून 15 आॅगस्टला दिल्लीत पोहचेल आणि दिल्लीतील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या रॅलीत 9 पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश असणार आहे. ही रॅली 13 आॅगस्टपर्यंत साधारण दिल्लीत पोहचणार असून महाराष्ट्र, मध्ये प्रदेश मार्गे दिल्लीला पोहचणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें