Baramati Election Results 2026 | करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून सुरुवातीपासूनच आघाडीचे चित्र स्पष्ट होत आहे. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी आघाडी कायम ठेवली असून त्यांची बाजू मजबूत दिसत आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून सुरुवातीपासूनच आघाडीचे चित्र स्पष्ट होत आहे. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी आघाडी कायम ठेवली असून त्यांची बाजू मजबूत दिसत आहे.
काँग्रेसने आधी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती, मात्र शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने लढत वेगळीच रंगली. तरीही करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांसारख्या उमेदवारांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीपर्यंत करुणा मुंडे यांना १८ तर अभिजीत बिचुकले यांना १५ मतं मिळाली होती. चौथ्या फेरीत ही संख्या वाढून मुंडे ५१ आणि बिचुकले ३३ मतांवर पोहोचले. नोटालाही चांगला प्रतिसाद मिळत असून ११४ मतदारांनी तो पर्याय निवडला. एकूणच निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........