Bhusawal-Pune डेमू Railway रुळावरुन घसरली, रेल्वे वाहतूकीवर परिणाम

पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

Bhusawal-Pune डेमू Railway रुळावरुन घसरली, रेल्वे वाहतूकीवर परिणाम
train
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 1:04 PM
पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये
रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.ये रेल्वेचा शेवटचा डब्बा रुळावरून घरसला आहे. सुदैवाने रेल्वेत प्रवासी नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाहीय, शिवाय  रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाहीय.दरम्यान या घटनेची चौकशी केली जाणार असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 5 अधिकाऱ्यांची समितीची स्थापना करण्यात आलीय