AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर

Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर

| Updated on: Sep 21, 2026 | 3:23 PM
Share

मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाला असला तरी, सुदैवाने प्रवीण दरेकर यांच्यासोबत सगळे सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एक गाडी समोर असलेल्या एका टॅक्सीला धडकली आणि दोन गाड्या आपापसात आदळल्या. अपघात झाला असला तरी, सुदैवाने प्रवीण दरेकर यांच्यासोबत सगळे सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात प्रवीण दरेकर पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, कोणाला दुखापत झाली नाही, पण अपघातामध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी प्रवीण दरेकर यांनी गाड्यांची पाहणी केली.

Published on: Sep 21, 2026 03:14 PM

Follow Us