पावसात भिजले म्हणून सत्ता आली मग आता जनतेचा घाम का काढता?, बोंडेंचा पवारांना टोला
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे.
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे. तसेच त्यांनी त्याचवेळी उपस्थित जनतेला देखील हाच प्रश्न विचारला.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

