महाराष्ट्र कराचीसमोर झुकावा अशी मविआची इच्छा: आशिष शेलार
महाराष्ट्र कराचीसमोर झुकावा अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. पण, भाजप महाराष्ट्राला कुणासमोर झुकू देणार नाही, असं आशिष शेलार म्हणाले. उद्धवजी तुमचं आसन वाचणार नाही, असं शेलार म्हणाले.
महाराष्ट्र कराचीसमोर झुकावा अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. पण, भाजप महाराष्ट्राला कुणासमोर झुकू देणार नाही, असं आशिष शेलार म्हणाले. उद्धवजी तुमचं आसन वाचणार नाही, असं शेलार म्हणाले. तुमच्या मनात जर हे असेल तर महाराष्ट्र कराची समोर झुकावा असेल तर महाराष्ट्र कधीही दाऊदच्या कराचीसमोर झुकणार नाही. झोपी गेलेल्या जागं करण्याचं काम आम्ही करणार, असल्याचं आशिष शेलार म्हणाले.
Latest Videos
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?

