‘विनायक राऊत चिल्लर माणूस’, भाजप नेत्याचा हल्लाबोल
VIDEO : 'नौटंकी करण्यासाठी विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली', कुणी केला सडकून टीका
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावरून निलेश राणेंनी टीका केली आहे. विनायक राऊतनी जे दोन्ही मुद्दे मांडले ते दोन्ही मुद्दे कोकण रेल्वेच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत. त्यामुळे विनायक राऊत यांनी नौटंकीगिरी करणे सोडून द्यावे. विनायक राऊत हा चिल्लर माणूस आहे. कोकण रेल्वे ऑपरेटर म्हणून काम करते. मध्य रेल्वे जोपर्यंत गाड्या देत नाही तोपर्यंत गाड्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे केवळ नौटंकी करण्यासाठी विनायक राऊत यांची ही भेट होती. अशी खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी टिका केली आहे. जर तिकीटांचा काळाबाजार होत असेल तर कुठची एजन्सी काळाबाजार करते. याचाही पुरावा विनायक राऊतांनी द्यावा. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

