Raj Thackeray यांच्या सभेसाठी राज्य सरकार मुद्दाम उशीर करतंय : Pravin Darekar

प्रत्येक सभा होण्याआधी जातीय तेढ निर्माण होणार नाही, ह्या अटी शर्ती असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या सभेवर निर्बंध टाकले तरी राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 28, 2022 | 10:51 PM

पुणे : राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणं आधीच आवश्यक होतं. मुदाम विलंब करण्याचा काम केलं. परवानगी द्या अथवा नका देऊ त्यांचं काम सुरू होतं. त्यांची सभा होणारच. प्रत्येक सभा होण्याआधी जातीय तेढ निर्माण होणार नाही, ह्या अटी शर्ती असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या सभेवर निर्बंध टाकले तरी राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें