श्रद्धांजली वाहण्याचं कसलं ढोंग करता, भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
VIDEO | मर्द, नामर्द, गाडून टाकू असे पोरके शब्दच त्यांच्या डिक्शनरीत, कुणी केली उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका
मुंबई : आजारी असतानाही स्वतःपेक्षा पक्ष मोठा अशी निष्ठा गिरीश बापट यांनी दाखवली तर आजारी असतानाही पक्षासाठी गिरीश बापट घराबाहेर पडतात. श्रद्धांजली वाहण्याचे कसले ढोंग करतात, भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासह ते असेही म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नाही तसे तुम्ही करणार का, असा सवाल ही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. स्वर्गीय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना तुम्ही श्रद्धांजली कसली वाहता. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी विरोधात भाजपने उमेदवार दिला नव्हता, आता बिनविरोध निवडून द्या म्हणून तुम्ही सर्वांना आवाहन करणार आहात का, असे म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

