Devendra Fadnavis | 3 दिवस उलटले तरी मदतीची घोषणा नाही, ती तात्काळ करा – देवेंद्र फडणवीस

राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.

| Updated on: Jul 29, 2021 | 8:15 PM

सांगली : महापूर येऊन आठ दिवस उलटले, मात्र अद्याप पूरग्रस्तांच्या मदतीची घोषणा झाली नाही, ती तात्काळ झाली पाहिजे,अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील ढवळी याठिकाणी पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे. मिरज तालुक्यातल्या ढवळी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी गावातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.