हिंगोलीत सत्ता बदलानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

हिंगोलीतील गांधी चौकात हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची मोठी आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषणबाजी ही करण्यात आली .

प्राजक्ता ढेकळे

|

Jul 01, 2022 | 5:05 PM

हिंगोली – तब्बल अडीच वर्षांनंतर भाजपला (BJP)सत्ता आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला जात आहे. हिंगोलीत भाजपकार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांच्या नावाच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या तसेच भाजपच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या. हिंगोलीतील गांधी चौकात हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची मोठी आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषणबाजी ही करण्यात आली .

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें